PMC Bharti 2020; पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

PMC Bharti 2020 

PMC Bharti 2020, PMC Recruitment 2020, Pune Mahanagar palika Bharti 2020 for 1105 Posts. Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, jobs, vacancies 2020, Job for freshers.

टेलिग्रामला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

What’s App ला जॉईन व्हा : येथे क्लिक करा.

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

जाहिरात क्र.: 01/84

पदसंख्या : 1105 जागा

पदाचे नाव व तपशील:

 1. वैद्यकीय अधिकारी   –   200
 2. वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक)   –   100
 3. आरोग्य निरीक्षक   –   50
 4. निरीक्षक (हिवताप)   –  50
 5. ज्युनिअर नर्स   –  150
 6. परिचारिका (ANM)   – 150
 7. औषध निर्माता  –  25
 8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ   –   50
 9. प्रयोगशाळा सहाय्यक   –   50
 10. ECG टेक्निशियन –  30
 11. सहाय्यक दवाखाना  –  50
 12. आया   –  100
 13. परिचारक/नर्सिंग ऑर्डली   –  100

शैक्षणिक पात्रता: (पदानुक्रमे)

 1. MBBS 
 2. (i) BAMS  (ii) 03 वर्षे अनुभव
 3. (i) SSC उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
 4. (i) दहावी उत्तीर्ण (ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स
 5. (i) बारावी उत्तीर्ण (ii) GNM    (iii) 05 वर्षे अनुभव
 6. (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ANM    (iii) 03 वर्षे अनुभव
 7. (i) बारावी उत्तीर्ण (ii) D.Pharm    (iii) 03 वर्षे अनुभव
 8. (i) रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी (ii) DMLT    (iii) 03 वर्षे अनुभव
 9. (i) HSC उत्तीर्ण (ii) DMLT
 10. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
 11. (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
 12. 08वी उत्तीर्ण
 13. 10वी उत्तीर्ण

वयाची अट: (13 मे 2020 रोजी)

 • 18 ते 38 वर्षे. 
 • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: पुणे

फी : नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):

 • mohcontract@punecorporation.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2020 (03:00 PM)

अर्ज कसा करावा:

 • अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
 • सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज व जाहिरात: पाहा

5 thoughts on “PMC Bharti 2020; पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती”

 1. VIRENDRA PUSHPENDRA CHAVAN

  मि 11वि पास आहे मला गवरमंट जोब पाहिजे.
  पुणे महाराष्ट्र.

  1. आपण पुणे महानगर पालिकेची जाहिरात पहिली आहे. त्या जाहिरातीत आपल्याला अर्ज करता येईल. आपण नियमित आमच्या वेबसाईटला भेट द्या. आपणास नियमित नोकरी विषयक माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *