मालेगाव महानगरपालिकांतर्गत भरती MMC Malegaon Recruitment 2020

MMC Malegaon Recruitment 2020

शेवटची तारीख: 31 मे 2020

MMC Malegaon Recruitment, Malegaon Municipal Corporation Recruitment 2020, Malegaon Mahanagarpalika Bharti, MMC Malegaon Recruitment for 681 Posts. Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, jobs vacancies 2020, Job for freshers.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मालेगाव महानगरपालिका कोविड – १९ या साथरोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्त असलेल्या पदभरती प्रक्रिया खालील प्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

टेलिग्रामला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

What’s App ला जॉईन व्हा : येथे क्लिक करा.

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

मालेगाव महानगरपालिकांतर्गत भरती 2020

पदसंख्या: 681 जागा

पदाचे नाव व तपशील:

 1. फिजिशियन  –  14
 2. भुलतज्ञ   –  08
 3. वैद्यकीय अधिकारी (MBBS)   –  76
 4. आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)  –  106
 5. स्टाफ नर्स  –  200
 6. ANM48 – 48
 7. क्ष-किरण तंत्रज्ञ   – 06
 8. ECG तंत्रज्ञ   –  06
 9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ   –  09
 10. औषध निर्माता   –  08
 11. वार्ड बॉय  –  200

शैक्षणिक पात्रता: (पदानुक्रमे)

 1. MD (Medicine)
 2. संबंधित पदवी/डिप्लोमा
 3. MBBS 
 4. BAMS/BUMS 
 5. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 6. 12वी उत्तीर्ण आणि ANM
 7. सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
 8. B.Sc (PCB)  आणि  01 वर्ष अनुभव
 9. B.Sc  आणि DMLT
 10. D.Pharm/B.Pharm
 11. 10वी उत्तीर्ण

वयाची अट:

 • 18 ते 38 वर्षे
 • मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत
 • सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मालेगाव

फी : नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): covid19.malegaonmc@gmail.com

शेवटची तारीख: 31 मे 2020             

अर्ज कसा करावा:

 • अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
 • सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज आणि जाहिरात: पाहा

2 thoughts on “मालेगाव महानगरपालिकांतर्गत भरती MMC Malegaon Recruitment 2020”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *