PCMC Recruitment 2020 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत भरती

PCMC Recruitment 2020 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2020 (06:15 PM)

PCMC Recruitment 2020, (Pimpri Chinchwad Municipal Corporation), PCMC Bharti 2020, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti for 13 Medical Officer Posts. Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, jobs, vacancies 2020, Job for freshers.

टेलिग्रामला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

What’s App ला जॉईन व्हा : येथे क्लिक करा.

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत भरती 2020

जाहिरात क्र.: 347/2020

पदसंख्या: 13 जागा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी आवश्यक
 • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल याच्याकडील नोंदणी आवश्यक

वयाची अट:

 • 38 वर्षांपर्यंत
 • मागासवर्गीय: 43 वर्षे

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

फी (Fee):

 • खुला प्रवर्ग: ₹300/-
 • मागसवार्गीय: ₹150/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2020 (06:15 PM)

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात : पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online

अर्ज भरण्याच्या सूचना :

 • जाहिरात सविस्तर वाचावी. मगच ऑनलाईन अर्ज भरावा.
 • विहित नमुन्यातील अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
 • अर्ज मराठीमध्ये उपलब्ध आहे. उमेदवाराने मराठी किंवा इंग्रजी (CAPITAL LETTER) मध्ये संपूर्ण माहिती भरावी.

पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या :

 • भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निकषानुसार विद्याकीय व रुग्णालयीन सेवा याप्रमाणे नेमून दिलेले कामकाज संबंधित अन्य कामकाज करणे बंधनकारक राहील.
 • निवड झालेल्या उमेद्वारांची नियुक्ती महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात/दवाखान्यात/पोस्ट मोर्टेमसेंटर येथे गरज भासल्यास करण्यात येईल.

2 thoughts on “PCMC Recruitment 2020 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत भरती”

  1. रोज महाराष्ट्र जॉब या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *