(NHM Nashik Bharti) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती 2020

NHM Nashik Bharti 2020

NHM Nashik Recruitment National Health Mission, NHM Nashik Recruitment 2020, NHM Nashik Bharti  for 41 Posts. Govt. Bharti, Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, job vacancies 2020, Job for freshers.

What’s App – 48 ला जॉईन व्हा :येथे क्लिक करा.

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळात येणाऱ्या नाशिक या जिल्ह्यातील नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून इ-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती 2020

जाहिरात क्र.: 04/20

पदसंख्या: 41 जागा

पदाचे नाव & तपशील:

 • वैद्यकीय अधिकारी  –  24
 • वैद्यकीय अधिकारी (SNCU)    –     02
 • बालरोग तज्ञ –  01
 • फार्मासिस्ट –   03
 • स्टाफ नर्स   –  11

शैक्षणिक पात्रता: (पदानुक्रमे)

 1. MBBS
 2. M.B.B.S
 3. MD/MBBS. DCH
 4. B.Pharm/D.Pharm  आणि 01 वर्ष अनुभव
 5. 12वी उत्तीर्ण आणि GNM

वयाची अट:

 • MBBS व स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
 • नर्स व टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
 • उर्वरित सर्व पदे 38 वर्षांपर्यंत
 • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: नाशिक

फी: नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल):

 • nashik1nuhmddhsnsk@gmail.com

शेवटची तारीख: 25 मे 2020

अर्ज कसा करावा:

 • अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
 • सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज व जाहिरात: पाहा

सर्व अटी व शर्तीसाठी जाहिरात सविस्तर पहावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *