(CSIR UGC NET June 2020) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020-मुदतवाढ

(मुदतवाढ) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020

शेवटची तारीख:  31 मे 2020

CSIR UGC NET 2020, Council of Scientific & Industrial Research (CSIR), CSIR UGC NET June 2020. Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, job vacancies 2020, Job for freshers.

What’s App ला जॉईन व्हा : येथे क्लिक करा.

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षेचे नाव: CSIR UGC NET June 2020

शैक्षणिक पात्रता:

  • 55% गुणांसह M.Sc./BE/BTech/B.Pharma/MBBS किंवा समतुल्य
  • अनु.जाती/अनु.जमाती/इमाव/PwD: 50% गुण

वयाची अट: (01 जानेवारी 2020 रोजी)

  • ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF): 28 वर्षांपर्यंत.
  • सहायक प्राध्यापक /LS: वयाची अट नाही.
  • SC/ST/PwD/महिला: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

फी (Fee):

  • खुला/EWS: ₹1000/-
  • इमाव: ₹500/-
  • अनु.जाती/जमाती: ₹250/-

PwD: फी नाही

शेवटची तारीख: 15 एप्रिल 2020 31 मे 2020

जाहिरात : पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *