(PCMC Recruitment) NHM अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती 2020

PCMC Recruitment 2020

Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Recruitment 2020, PCMC Bharti 2020, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti for 360 Asha Volunteer Posts. Govt. Bharti, Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, job vacancies 2020, Job for freshers.

What’s App – 48 ला जॉईन व्हा :येथे क्लिक करा.

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका (ASHA) या पदाची पदे भरावयाची आहेत. सदर पदाची शक्षणिक अहर्ता, पदसंख्या, तपशील व अटी-शर्ती खालील प्रमाणे

NHM अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती 2020

जाहिरात क्र.: 354/2020

पदसंख्या: 360 जागा

पदाचे नाव: आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता: 08वी उत्तीर्ण

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

फी: नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता:

  • (सविस्तर पत्त्यासाठी जाहिरात पहावी.)

अर्ज सादर करण्याची तारीख: 29 व 30 मे २०२० आणि 01 व 02 जून 2020 (10:00 AM ते 03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज व जाहिरात: पाहा

अटी व शर्ती :

  • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणाऱ्या वरील पदाची निवड थेट मुलाखतीने येईल.
  • सदरची पडे राष्ट्रीय शहरी अयोग्य अभियानांतर्गत राहतील. सदर पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा. आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
  • सदरची पदे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपाची भरावयाची असून ३१ मार्च २०२१ पर्यंत अथवा प्रकल्प बंद होताच सदरील पदे अपोआप संपुष्टात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *