(KDMC Bharti) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती

(KDMC Bharti) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती

थेट मुलाखत: 1 ते 9 पदांसाठी : 30 जून 2020  (11:00 AM) व वॉर्डबॉय पदासाठी: 01 जुलै 2020  (11:00 AM)

KDMC Recruitment Kalyan Dombivali Municipal Corporation, KDMC Recruitment 2020, KDMC Bharti 2020 for 1008 Posts.  Govt. Bharti, Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, job vacancies 2020, Job for freshers. Maharashtra Job

What’s App – 47 ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

 

टेलिग्राम ला जॉईन व्हा : येथे क्लिक करा.

 

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी  येथे क्लिक  करा.

 

Free Android App डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती – २०२०

पदसंख्या : 1008 जागा

पदाचे नाव व तपशील:

 1. वैद्यकीय अधिकारी (इन्टेन्सिव्हिस्ट/फिजिशियन) –  30
 2. हॉस्पिटल मॅनेजर – 08
 3. वैद्यकीय अधिकारी  (जनरल)   –   120
 4. आयुष वैद्यकीय अधिकारी  – 120
 5. स्टाफ नर्स/ANM   –  588
 6. एक्स-रे टेक्निशियन    –   14
 7. फार्मासिस्ट   –  15
 8. ECG टेक्निशियन   –  09
 9. लॅब टेक्निशियन  – 24
 10. वॉर्डबॉय  –   80

शैक्षणिक पात्रता: (पदानुक्रमे)

 1. M.D./D.N.B Medicine/ Anaesthesia M.D. Pulmonary Medicine/Critical care/lDCCM/MBBS, DTCD with IDCCM  व 02 वर्षे अनुभव
 2. वैद्यकीय पदवीधर व रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव
 3. MBBS
 4. B.A.M.S. / B.H.M.S. / B.U.M.S
 5. GNM /B.Sc (नर्सिंग)/ANM
 6. एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
 7. D.Pharm/B.Pharm
 8. ECG टेक्निशियन डिप्लोमा  व 01 वर्ष अनुभव
 9. B.Sc  व DMLT
 10. दहावी उत्तीर्ण  

वयाची अट: (30 जून 2020 रोजी)

 • 18 ते 38 वर्षे
 • मागासवर्गीय: 05 वर्षे सवलत

नोकरी ठिकाण: कल्याण-डोंबिवली

फी (Fee): फी नाही

थेट मुलाखत:

 • 1 ते 9 पदांसाठी : 30 जून 2020  (11:00 AM)
 • वॉर्डबॉय पदासाठी: 01 जुलै 2020  (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण:

आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका,

प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज व जाहिरात: पाहा

3 thoughts on “(KDMC Bharti) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *