(Sassoon Hospital Bharti) ससून रुग्णालय भरती, पुणे

(Sassoon Hospital Bharti) ससून सर्वोपचार रुग्णालय भरती, पुणे

थेट मुलाखत: 27, 28 व 30 जून २०२० आणि 1, 2 व 4 जुलै 2020  (11:00 AM ते 01:00 PM)

Sassoon Hospital Bharti Sassoon General Hospital Pune, Sassoon Hospital Recruitment 2020, Sassoon Hospital Bharti 2020 for 217 Posts. Govt. Bharti, Recruitment 2020, Govt jobs 2020, government jobs, job vacancy, job vacancies 2020, Job for freshers. Maharashtra Job.

What’s App – 47 ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

 

टेलिग्राम ला जॉईन व्हा : येथे क्लिक करा.

 

नोकर-भरती विषयक माहिती मिळविण्यासाठी  येथे क्लिक  करा.

 

Free Android App डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे कोविड-१९ या आपत्कालीन परिस्थितीत १२० खाटांचा अतिदक्षता विभाग व १५० खाटांचा Critical Care या विभागाकरीता विविध विषयातील वर्ग – १ व वर्ग – २ ची पदे ६ महिन्याकरिता मुलाखतीद्वारे  पदे भरण्यात येत आहेत.

ससून सर्वोपचार रुग्णालय भरती, पुणे – २०२०

पदसंख्या: 227 जागा

पदाचे नाव व तपशील:

 1. फिजिशियन  –   48
 2. इन्टेन्सिव्हिस्ट  – 38
 3. बालरोगतज्ञ  –   15
 4. रहिवासी डॉक्टर – 89
 5. बालरोगतज्ञ रहिवासी  –  27

शैक्षणिक पात्रता:

 1. १ ते ३ पदांसाठी :
   • MBBS
   • MD/DNB
   • 02 वर्षे अनुभव
 2. ४ ते ५ पदांसाठी :
   • MBBS
   • MD/DNB/DA/DCH
   • 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: पुणे

फी (Fee): फी नाही.

थेट मुलाखत:

27, 28 व 30 जून २०२० आणि 1, 2 व 4 जुलै 2020  (11:00 AM ते 01:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण:

महात्मा गांधी सभागृह, बै.जी.शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: खालील प्रमाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *